Ad will apear here
Next
वैभव खेडेकर यांचे आभार
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण विभागाचे संघटक, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची पुण्यातील पदाधिकाऱ्यांतर्फे भेट घेण्यात आली. पुणे महापालिका निवडणुकीत खेडेकर यांनी सहकार्य केल्याबद्दल प्रभाग क्रमांक एकमधील (कळस- धानोरी) मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने खेडेकर यांचे आभार मानण्यात आले.

या वेळी खेड तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी किशोर साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना श्री भगद्गीता सप्रेम भेट देण्यात आली. या प्रसंगी मनसेचे नगरसेवक, जिल्हा अध्यक्ष, पंचायत सदस्य, उपजिल्हाध्यक्ष व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असल्याची माहिती पुणे मनसेचे कार्यकर्ते गणेश पाटील यांनी दिली.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZQPBE
Similar Posts
रामचंद्र भंडारे नाथभूषण पुरस्काराने सन्मानित खेड : अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघातर्फे दिला जाणारा ‘नाथभूषण’ पुरस्कार हा सर्वोच्च सन्मान मंत्रालयात सेवा बजावणारे समाजाचे कोकणातील ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र रक्कमनाथ भंडारे यांना सपत्नीक सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गणेश मंगल कार्यालयात झालेल्या कोकण मेळाव्यात
‘व्होडाफोन रंगसंगीत’चे विजेते जाहीर पुणे : बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडलेल्या ‘व्होडाफोन रंगसंगीत २०१७’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत येथील रंगपंढरीने सादर केलेले ‘फडस’ हे नाटक संगीत नाटक विभागात विजयी ठरले, तर रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर कॉलेजने सादर केलेली ‘मॅडम’ ही एकांकिका गद्य एकांकिका विभागात विजेती ठरली. स्पर्धेचे हे आठवे वर्ष होते
‘फिनोलेक्स’ आणि ‘मुकुल माधव’तर्फे सेरेब्रल पाल्सीग्रस्तांची तपासणी पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेरेब्रल पाल्सी आजाराने त्रस्त मुलामुलींसाठी राबविण्यात येत असलेल्या अभियानांतर्गत २६६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. सेरेब्रल पाल्सीग्रस्तांसाठी रत्नागिरी आणि सातारा येथे दोन दिवसीय सर्वंकष मूल्यांकन आणि तपासणी शिबिर घेण्यात आले
‘रोटरी क्लब’तर्फे विद्यार्थ्यांना जीवनोपयोगी साहित्याचे वितरण पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन यांच्यातर्फे एक हजार ग्रामीण विद्यार्थ्यांना एकूण ५० लाख रुपये किंमतीचे जीवनोपयोगी आणि शिक्षणोपयोगी साहित्याचे वितरण आठ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language